शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटीत दाखल

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेली सुनेत्रा पवार यांची आज दुपारी पवार परिवाराचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीसाठी आधी आमदार रोहित पवार पोहोचले होते. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी भेट घेतल्यावर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रु, राज्य शासनाचा जीआर आला, वाचा सविस्तर

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत सहाव्या हप्त्यासह काही थकीत हप्त्यांचे वितरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपये थेट बँक खात्यात मिळणार असून, त्यासाठी 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शासनाचा महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो, […]

अधिक वाचा..

शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावून एका अधिकाऱ्याची खासगी गाडी आली थाटात अन…

पोलिसांनी केली तात्काळ कारवाई  शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये पुणे येथील एका मंडलधिकाऱ्याची खाजगी गाडी ‘महाराष्ट्र शासन ‘अशी पाटी लावून आली .ही बाब निलेश वाळुंज यांच्या लक्षात येतात त्यांनी तातडीने शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना या गाडीवर कारवाई करण्याबाबत मागणी केली . “सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज” यांनी सजग नागरिकांसह आवाज […]

अधिक वाचा..

मुले पळविणारी टोळी आली या अफवावर विश्वास ठेवु नका…

औरंगाबाद: मागील काही दिवासापासुन औरंगाबाद जिल्हयात सोशल मिडीयाचे माध्यमांतुन मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे, तसेच वाहनातुन मुलांचे अपहरण केले आहे अशा स्वरूपाच्या अनेक अफवाचे पेव फुटले आहे. या अफवामुळे नागरिक कोणतीही खातरजमा न करता अशा अफवांवार विश्वास ठेवु अशा प्रकारचे संदेश, व्हिडीओ किल्प या सोशल मिडीयावर सरास पुढे फॉरर्वड करण्यात येत आहे. औरंगाबाद ग्रामीणचे […]

अधिक वाचा..