स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी दिली जात आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडी कायम ठेवण्यासाठी वाहिनीकडून एकामागोमाग एक नवीन मालिका दाखल होत आहेत. आता 10 ऑगस्टपासून ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही नवी मालिका संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर महत्त्वाच्या भूमिकेत […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्र प्रकरण; तिसऱ्यांदा दाखल झाली चौकशी समिती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासी गैरहजेरीमुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास झाल्याने परिसरातील ९ गावच्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती तिसऱ्यांदा टाकळी हाजी येथे दाखल झाली असून ग्रामस्थांनी या वेळी ठोस पुरावे व साक्षीदारांसमोर मांडणी केली. गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी […]

अधिक वाचा..

चित्रनगरीच्या बाप्पाचे उत्साहात आगमन; ३२ वर्षांची समृद्ध परंपरा

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात `चित्रनगरीच्या बाप्पाचे ‘चे सोमवारी ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर उत्साहात आगमन झाले. या आगमनाबरोबरच चित्रनगरीतील ३२ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. राज्याचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र उत्साही वातावरण आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक […]

अधिक वाचा..