आषाढी वारीतील 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान
मुंबई: मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण 2 कोटी 80 लाख रुपये निधी वितरित करण्याचा शासन आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे. हा आदेश कक्ष अधिकारी नागेश बामणे यांनी काढला आहे. महाराष्ट्रातील […]
अधिक वाचा..