कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याची कक्षा महाराष्ट्रभरात व्यापक होत आहे.ही बाब लक्षात घेऊन साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार, संशोधक , संघटक,चित्रपट नाट्य समीक्षक , सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १९९८-१९९९ ला मुंबई जिल्हा कार्यवाह म्हणून योगदान देणाऱ्या शीतल करदेकर यांची नियुक्ती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य […]
अधिक वाचा..