अब्दुल सत्तार भयंकर चिडले आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएलाच झापले…

औरंगाबाद: विकास कामांचा आढावा घेतला निधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अर्थात ओएसडी यांच्यासोबत बाचाबाची केल्याचे समजते. 100 दिवसांपासून मतदार संघाला निधी न मिळाल्याने, तसंच इतर कामं न झाल्याने सत्तार भडकल्याचे समजते. सरकार स्थापन होऊन 100 दिवस […]

अधिक वाचा..

उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला…

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात सकाळी शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. यात परसराम जिजाबा गुंजाळ (वय 43) हे जखमी झाले आहे. परसराम गुंजाळ हे शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जखमी परसराम गुंजाळ यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. […]

अधिक वाचा..