राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही केल्या थांबत नसुन असाच एक धक्कादायक प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव जवळ घडला. काही अज्ञात व्यक्तींनी थेट लोखंडी रोड घेऊन एसटीच्या वाहकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळेवर हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रसंगात वाहक सुखरुप बचावला असला तरी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात खुनाचा प्रयत्न करणारा तरुण अटकेत

पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे गावात पैशाच्या वादातून पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक संपत नवले (वय २३) रा. करडे, […]

अधिक वाचा..

पिस्तुल दाखवत जीव घेण्याचा प्रयत्न, शिरूरमध्ये जमीन व्यवहारातून चिघळले प्रकरण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे गावात एका जमीन व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून एका व्यक्तीवर पिस्तुल रोखून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिपक संपत नवले (रा. करडे, ता. शिरूर) या इसमाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेश दत्तात्रय रोडे (वय ४१, रा. करडे, व्यवसाय शेती व […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन भांबार्डे येथील डोंगरावर नेत त्याला मारहाण करुन अष्टविनायक रोडने (पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील फॉरेस्ट मध्ये सोडुन दिले होते. यातील तीन आरोपीना रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न 

वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथे एका बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीनेच चाकूने भोकसुन खून करुन स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असुन यशवंत महेश मुंढे (वय २२) सध्या (रा. वाघोली, मूळ रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर) असे खून […]

अधिक वाचा..

गुप्तधन काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न; तीन आरोपी अटकेत..

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे गुप्तधन काढण्यासाठी व्यक्तीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (दि. 27) नोव्हेंबर 2022 रोजी समोर आली. 3 जणांनी भगवान खरात यांना दारु पाजून विवस्त्र करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार समोर येत असल्याने चिंता व्यक्त […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणातून व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील अण्णापूर ग्रामपंचायत कार्यालय जवळ किरकोळ वादातून एका इसमाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरंदळे या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश शिंदे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मुलांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालय जवळ पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले होते. […]

अधिक वाचा..