कौतुकास्पद; अनावश्यक खर्च टाळून निराधार मुलांसोबत केला वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके) येथील माजी सैनिक राजू बबन मेहेत्रे यांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त केक, फुगे, नवीन कपडे, फटाके इत्यादी मौज-मजेला फाटा देत अनाठायी होणारा खर्च टाळून सामाजिक सेवेचे भान जपत पद्मश्री स्वर्गीय डॉ सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापक असलेल्या “द मदर ग्लोबल फाउंडेशन पुणे” संचलित शिरुर येथील “श्री मनशांती छात्रालय” येथे अत्यंत साध्या पद्धतीने मुलांचा वाढदिवस […]

अधिक वाचा..

पऱ्हाडवाडीत यात्रेचा खर्च टाळून शाळेला मदत

यात्रेनिमित्त शालेय मुलांचा बालआनंद मेळावा संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त होणारा खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा आयोजित केल्याने शाळेला मोठी मदत झाली आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे गेली तीन वर्षांपासुन सदर स्त्युत्य उपक्रम राबविला जात आहे, शाळेत भौतिक […]

अधिक वाचा..

वाढदिवसाचा खर्च टाळून शालेय मुलांना साहित्य वाटप…

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विराज आदक याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला असून वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत शाळेमध्ये गरजेच्या मुलांना बसकर चटई देण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जालिंदर आदक यांच्या संकल्पनेतून त्यांचा मुलगा […]

अधिक वाचा..

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या राजरोज पणे मोठ्या प्रमाणावर पोकलेन व ढंपरच्या सहाय्याने मुरुम ऊपसा व वाहतुक केली जात आहे. त्या शेतकऱ्याने सदरचा मुरुम उपसा व वाहतुक रोखण्याच्या प्रयत्न केला आता वाहनचालकांने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयीची तक्रार रांजणगाव […]

अधिक वाचा..