शिरुरमध्ये शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
रामलिंग महीला उन्नती बहु सामाजिक संस्था व अशोक बापू पवार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सन्मान शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुलांना शिक्षण हे मातृभाषेतून द्यायला हवे, तेव्हा त्यांचा सर्वागीण विकास होईल. जिल्हा परिषद, नगरपालिका शाळेतील शिक्षक हे हुशारच असतात. तिथे शिकणारी मुलेही हुशार आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी संघटित रहायला हवे असे […]
अधिक वाचा..