केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे एकापेक्षा एक अनेक फायदे 

साऊथ इंडियामध्ये केळीच्या पानांवर जेवण करण्याची फार जुनी पद्धत आहे. असं सांगितलं जातं की, केळीच्या पानावर जेवण केल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं. केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल, अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्सचं प्रमाण भरपूर असतं. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण अनेकांना केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे फायदे माहीत नसतील. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आजकाल अनेक प्रकारच्या लोशनमध्ये […]

अधिक वाचा..

कच्ची की पिकलेली, वजन कमी करण्यासाठी कोणती केळी खाणं फायद्याच पाहा दोन्हींत फरक काय…

हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की […]

अधिक वाचा..

रोज एक केळ खाल्ल्याने मिळतात एकापेक्षा एक फायदे, वाचाल तर रोज खाल

फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून डॉक्टरही नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंद, केळी नेहमी खाल्ली जाणारी फळं आहेत. पण रोज एक केळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात हे अनेकांना माहीत नसत. पचनक्रियेस फायदेशीर केळीमध्ये फायबर भरपूर असतं. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. याने पचन तंत्र योग्य […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी केळीच्या खोडातील पाणी

पचन सुधारते: केळीच्या खोडात भरपूर फायबर असते, ज्यामुळे ते बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. किडनीसाठी उत्तम: हे नैसर्गिकरित्या मूत्रवर्धक आहे, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि किडनी निरोगी राहते. किडनीतील लहान खडे विरघळण्यासही मदत करते. वजन कमी करते: फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. […]

अधिक वाचा..

केळीच्या पानाचे आरोग्यदायीही महत्त्व

केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही, अशा कुमारिकांनी केळीच्या झाडाची पूजा करावी असे बोलतात. वास्तुशास्त्रानुसार केळीचे झाड घराच्या समोर लावणे शुभ असते. केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे आहेत. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली पोषकतत्वे अन्नात मिसळतात. ती शरीरासाठी चांगली असतात. ज्यांना डाग, खाज, पुरळ, फोड याचा त्रास आहे […]

अधिक वाचा..