कारेगाव येथील रिलायन्स टॉवरच्या बॅटऱ्यांची दोन ठिकाणाहुन चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे वेगवेगळ्या ठिकाणी रिलायन्स कंपनीचे दोन टॉवर असुन या दोन्ही टॉवरच्या अंदाजे 59 हजार 200 रुपये किंमतीच्या बॅटऱ्या अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्या असुन रिलायन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपणीचे फिल्ड इंजिनीअर उत्तम धोंडीबा आसवले (वय 54 वर्ष) रा. निमगाव भोगी ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस […]

अधिक वाचा..