‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून आता अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतात, मग यावर एकनाथ शिंदे काहीच का बोलत नाहीत? असा सवाल सदावर्ते यांनी […]

अधिक वाचा..

बावनकुळेंच्या जागी जर महाविकास आघाडीचा कुणी असता, तर…

सिडको: सिडकोच्या जमीन घोटाळ्यापासून आमदार रोहित पवार हे सातत्याने पुराव्यासह राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. महायुतीचे नेते मात्र महायुतीत राहून उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य करत आहेत.या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी 90 कोटींचा अवैध उत्खननातील दंड माफ केल्या संदर्भातील प्रकरण बोलून दाखवले आणि नेहमीप्रमाणे भाजप नेत्यांच्या सवयीनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी छातीठोकपणे पुरावे देण्याचे आव्हान दिले. […]

अधिक वाचा..

बावनकुळे आणि फडणवीस राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करत आहेत…

मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची परस्पर विरोधी वक्तव्ये असून हे दोघेही लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना भाजपसोबत युती मान्य होती परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री मान्य नव्हते असे वक्तव्य केले आहे […]

अधिक वाचा..