दिवाळीत फटाके फोडण्यावरुन टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण…!

औरंगाबाद: औरंगाबादच्या मुकंदवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, दिवाळीत फटाके वाजवण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणांनी संजयनगरमध्ये राहणाऱ्या एका मुलाला बेदम मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकंदवाडी भागातील काही तरुणांचा आणि संजयनगरमध्ये राहणाऱ्या मुलाचा फटाके वाजवण्यावरून वाद झाला होता. वाद एवढा विकोपाला गेला की, आठ […]

अधिक वाचा..

खैरेनगरच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंचाकडून मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरनगर (ता. शिरुर) येथील माजी सरपंचा कडून विद्यमान सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी सरपंचावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथील विद्यमान सरपंच संदीप खैरे यांना माजी सरपंच एकनाथ खैरे यांनी मारहाण केल्याची घटना शनिवार (दि. २१) ऑक्टोबर रोजी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दारु न पाजल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एका युवकाने दारु नाही पाजली म्हणून सदर युवका सह त्याच्या भावाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील संगमनाथ कनजे हा दुचाकीला पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्याला तेथे फिरोज हा भेटला त्यावेळी […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर तालुक्यात शाळेतील वादातून युवकांना कोयत्याने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी ता. शिरुर येथे शाळेतील जुन्या वादातून दोघा युवकांना लोखंडी कोयता व पाईप सह लाकडी दांडक्याने मारहाण करुन पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सूत्रधार शिंदे व वैभव पवार यांच्या सहा पाच अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निर्वी (ता. […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये वडील व भावाकडून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे जन्मदात्या वडील व सख्या भावाकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर वामन मासळकर व दिनेश ज्ञानेश्वर मासळकर या दोघा बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील दिलीप मासळकर हे सध्या पुणे येथे राहत असून ते 7 […]

अधिक वाचा..