शिरुर; शिक्षकाचे अपहरण, गावोगावी फिरवत, बेदम मारहाण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील संविदणे येथे राहणाऱ्या तरुण शिक्षकावर १२ जणांच्या टोळीने घरात घुसून हल्ला करत त्याचे अपहरण केल्याची संतापजनक घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. आरोपींनी शिक्षकाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेले, तेथे मारहाण केली आणि पुन्हा गावाच्या चौकात आणुन हॉकीस्टिक व लाकडी दांड्यांनी बेदम चोप दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..