शिरूर तहसील कार्यालयात बेमुदत महाधरणे आंदोलनाला प्रारंभ

मागासवर्गीय, दलित व बहुजन समाजावरील कथित अन्यायाविरोधात शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शिरूर (अरुणकुमार मोटे): तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मागासवर्गीय, दलित व बहुजन समाजावर झालेल्या कथित अन्याय-अत्याचार व प्रलंबित प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १५) शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेमुदत महाधरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सार्वजनिक ग्रंथालये केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजातील वाचनसंस्कृती जोपासणारी प्रेरणास्थळे आहेत.या ग्रंथालयांना वेळेवर अनुदान उपलब्ध […]

अधिक वाचा..

‘या’ ८ जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रियेस सुरूवात

हैदराबाद: हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदींवर आधारित निर्णयानंतर, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना देऊन समित्या गठीत करण्याचे आदेश दिले असून त्याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यांना पत्र पाठवले छत्रपती संभाजीनगर जालना धाराशीव लातूर हिंगोली बीड नांदेड परभणी या ८ जिल्ह्यांना सामान्य […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये नव्या रिंग रोडची तयारी सुरू! ‘या’ गावाच्या भागातून जाणार

संभाजीनगर: शेंद्रा डीएमआयसी – बिडकीन – वाळूज – करोडी – हर्सूल – सावंगी या मार्गावरून जाणाऱ्या नव्या रिंग रोड प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे आणि तो लवकरच शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हा रिंग रोड छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MRDA) कडून प्रस्तावित असून, शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ […]

अधिक वाचा..