‘सबसीडी’ सोडण्यासाठी गरीब लाभार्थ्यांना शासनाकडून सक्ती: अजित पवार

मुंबई: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकडून सक्तीने आणि फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज भरुन घेण्याचे काम अनेक रेशन दुकानातून सुरु आहे. त्यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत हे प्रकार थांबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पाँईंट ऑफ […]

अधिक वाचा..

संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध लाभार्थ्यांची होतेय ससेहोलपट

शिरुर (अरुणकुमार मोटे): संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध, विधवा ,परीतक्त्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला जमा करण्याच्या जाचक नियमामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची ससेहोलपट होत असल्याने ज्येष्ठांबरोबरच महिलांमधुन मोठया प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असुन संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या देयक यादी मधील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे जमा करण्याबाबत व […]

अधिक वाचा..