लसणाचा चहा पिण्याचे फायदे 

१) इम्यूनिटी वाढते: बदलत्या वातावरणात आपली इम्यूनिटी कमजोर होते, ज्यामुळे लोक वायरल इन्फेक्शनचे शिकार होतात. इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्ही लसणाचा चहा घेऊ शकता. यातील अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी वायरल गुण अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात. २) पचनक्रिया सुधारते: अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी पोट साफ न होण्याची समस्या होते. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात. अशात नियमितपणे […]

अधिक वाचा..

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा सरबत गुणकार

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते. आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल […]

अधिक वाचा..

जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा फायदे 

जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अ‍ॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व […]

अधिक वाचा..

दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे

सामान्यपणे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक दोन्ही हात एकमेकांवर घासतात आणि त्यामुळे हात गरम होतात. शरीरातही उष्णता जाणवते. याने थंडी कमी लागते. तसेच तुम्ही हेही पाहिलं असेल की, कुणी चक्कर येऊन पडलं किंवा आजारी पडलं तर त्यांचे हात किंवा तळपाय रब केले जातात म्हणजे घासले जातात. तुम्हीही कधीना कधी लोकांना पाहून […]

अधिक वाचा..

गुळासोबत एक लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे सध्या अनेक जण बॅड कोलेस्टेरॉलने त्रस्त आहे. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह हळुवार होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकसोबतच इतरही गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात बॅड कोलेस्ट्रोल नष्ट करण्यासाठी आपण गुळासोबत लसूण खाऊ शकता. गुळ आणि लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हृदयाचे विकार […]

अधिक वाचा..

सैंधव मिठाचे फायदे

मिठा शिवाय जेवणाला अर्थ नसतो. परंतु पांढऱ्या मिठाच्या अति सेवनाने अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे काळ्या मीठाचे सेवन हे उपयुक्त ठरते. यात सोडियम, क्लोराइड, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे डायजेशन, ब्लड प्रेशर आणि एनीमिया दूर करण्यास मदत करते. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. सामान्य मीठ हे […]

अधिक वाचा..

सूर्य नमस्कार करण्याचे फायदे

हल्ली व्यस्त जीवनशैली मध्ये व्यायामाकडे दुर्लक्ष होते आहे. प्रत्येकाला आपण तंदुरुस्त रहावे असे वाटते. मात्र वेळे अभावी व्यायाम करणे शक्य होत नाही. तर अनेकदा व्यायामामध्ये अडथळे देखील येत असतात. मात्र ‘इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच निघतो’ या म्हणी प्रमाणे ज्यांना व्यायाम करायचा आहे ते त्यासाठी वेळ काढतात. यासाठी जीमला जायला हवेच असेही नाही. सूर्यनमस्कार घालणे […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात काकडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत

काकडी भरपूर लोक रोज आवडीने खातात. पोट थंड ठेवण्यासाठी, शरीरात पाण्याची लेव्हल कायम ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडीचं सेवन केलं जातं. मात्र, भरपूर लोक हिवाळ्यात काकडी खाणं सोडतात. कारण काकडी थंड असते. अशात त्यांना सर्दी होण्याची भिती असते. पण हा समज चुकीचा आहे. हिवाळ्यात शरीराची पचनक्रिया कमजोर होत असते. यामुळे काकडी खाल्ल्याने पचनास समस्या […]

अधिक वाचा..

इलायची सेवन करण्याचे फायदे

इलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. गुणधर्म तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी. उपयोग  १) जखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा. २) रक्ती मुळव्याध – बकरीचे दूध + हळद घ्या. ३) सर्दी, कफ, खोकला – गरम दूध + तूप + हळद घ्या. ४) जास्त लघवी – पांढरे तीळ […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओल खोबर खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..