जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे

पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते. वजन घटवण्यास मदत होते जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना […]

अधिक वाचा..

तांदूळाची पेज पिण्याचे आरोग्यदायी फायदे…

१) तांदळाच्या पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते. थकवा दूर होतो. पेजेमध्ये ताक मिसळून प्यायल्याने बॉडीमधून पाण्याची कमतरता दूर होते. लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. २) तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेतो तेव्हा त्यामधील पाणी फेकून न देता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळविण्याचा चांगला स्रोत आहे. जे […]

अधिक वाचा..
kadunimb

कडु लिंबाच्या पानांचे गुणकारी फायदे

कडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी असा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच ऐकला असेल आणि ते तितकेच खरे देखील आहे. चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमंध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत. अनेक प्रकारचे त्वचा रोग, दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होतात. आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले असून थंडीत कडुलिंब शरीरासाठी फायदेशीर […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात भरपूर लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

हिवाळ्यात लसूण खाणे खूप फायदेशीर आहे. जरी लोक संपूर्ण हंगामात लसूण खातात, परंतु हिवाळ्यात आपण त्याचे प्रमाण वाढवू शकता. लसूण तुमच्या शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करतो. हिवाळ्यात आल्याचा रस लसूण आणि मध मिसळून खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि सर्दी-खोकलाही दूर राहतो. लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-व्हायरलसह औषधी घटक असतात. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत […]

अधिक वाचा..

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले तरीही त्यापासून मिळणारे अनेक फायदे आहेत. १) कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. २) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची भाजी काही ही […]

अधिक वाचा..

शिमला मिरचीचे गुणकारी फायदे

शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यामुळे ती खाल्ली जात नाही पण याच भाजीत योग्य असे फायदे आहेत. शिमला मिरचीचे गुणकारी फायदे:- १) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही खाणे खुप फायदेशीर आहे. २) शिमला मिरची मध्ये कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते. ३) शिमला मिरची डोळ्यांसाठी चंगली असते कारण डोळ्यांसाठी लागणारे जीवनसत्व ह्यात भरपूर […]

अधिक वाचा..
Dhangari-blanket

धनगरी घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे…

गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी- पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवलं […]

अधिक वाचा..
Salt

आयोडीनयुक्त मिठाचे फायदे…

आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत. सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात. दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते…? १) […]

अधिक वाचा..