भरधाव टँकरची दुचाकीला धडक दिल्याने हलाखीच्या जीवनाशी झुंज देणाऱ्या महिलेवर काळाचा घाला 

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या टाकळी हाजी ता. शिरूर येथील वंदना कैलास घोडे वय 42 वर्ष या महिलेचा आज रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बेल्हा – जेजुरी महामार्गावरील महादेववाडी केंदूर येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला असुन. टँकरच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला आहे. पाच – सहा वर्षांपूर्वी झालेल्या पतीच्या […]

अधिक वाचा..

छातीवर वार होऊनही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी काढली दुचाकी

संभाजीनगर: आरोपींनी सोळा वर्षांच्या रुद्रच्या छातीवर वार केले होते. परंतु, स्वतःवर झालेल्या वारांची पर्वा न करता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडील प्रमोद यांना वाचविण्यासाठी त्याने घरातून चावी आणत थेट आपली दुचाकी काढली. प्रमोद मागे दुचाकीवर बसले. परंतु गंभीर वार झाल्याने त्यांचा तोल जात होता. घरातून त्यांची पत्नीही कपडा घेऊन आली. तो बांधून रुद्र निघाला. वीस फुटांवर […]

अधिक वाचा..

दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू…

पुणे: पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. दुचाकी अचानक स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरच्या चाकाखाली आली. दुचाकीवरील दोघांचाही या अपघातात चिरडून मृत्यू झाला. चाकण-तळेगाव मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खालुम्ब्रे येथील हुंडाई चौकात सकाळी साडे सहाच्या सुमारास […]

अधिक वाचा..

बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेलेल्या युवकाची दुचाकी चोरीला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी मल्हारी महादु लबडे हे (दि.२७) रोजी काठापूर खुर्द (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची होन्डा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक एम.एच.१४ एफ.एफ ४११५ हि दुचाकी चोरुन नेली. याबाबत लबडे यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकास दुचाकी

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकास दुचाकी भेट देण्यात आली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 22 विद्यार्थी पात्र […]

अधिक वाचा..

महिलेला दुचाकीहून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर बुरुंजवाडी रोडने जाणाऱ्या महिलेला दुचाकीहून लिफ्ट देत महिलेला चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथील शकुंतला वाबळे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुरुंजवाडी येथील शेतातून घरी येण्यासाठी रस्त्याचे कडेला उभ्या […]

अधिक वाचा..
crime

कोंढापुरीत हॉटेल कामगाराचे मालकाच्या दुचाकीसह ऐवज लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील हॉटेल मालक हॉटेल साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गेलेला असताना हॉटेल कामगाराने मालकाच्या दुचाकीसह हॉटेल मधील रक्कम घरातील मोबाईल तसेच इतर साहित्य घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल कामगार गणेश राधाकिसन जिगे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) अविष्कार शिंदे यांचे […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील बंधाऱ्यावरुन व्यक्ती गेला दुचाकीसह वाहून

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणारा एक व्यक्ती दुचाकी सह नदीच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून दिवसभर शोध कार्य करुन देखील वाहून गेलेल्या व्यक्ती बाबतची काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रामध्ये मासेमारी करणारा एक व्यक्ती मासेमारी […]

अधिक वाचा..