१५०० कोटींचा जैवठेवा खासगीकडे? हाफकिनच्या निर्णयावर वडेट्टीवारांचा आक्षेप
मुंबई: हाफकिन संस्था कडे असलेला DPT लस तयार करण्यासाठीचा स्टेन हा अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव-संपत्तीचा ठेवा असल्याचा मुद्दा उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्षेप नोंदवला. रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही सखोल विचारणा न करता हाफकिनने थेट Expression of Interest (EOI) मागवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.हाफकिनसारखी सक्षम संस्था […]
अधिक वाचा..