काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व व कार्यकर्त्यांचा अभाव

खडकवासला येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ; कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रुपरेषा व कृती कार्यक्रमांची आखणी पुणे: काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजपा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रीमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच […]

अधिक वाचा..

भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. अनेक नेते, पदाधिकारी पक्षाची साथ सोडत आहेत. भाजपने या निवडणुकीपूर्वी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक पक्षाची नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशामध्ये आता भाजपलाच मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असतानाच एका बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या प्रश्नांना भाजपकडून उत्तर, शरद पवार यांचा टोला काय? म्हणाले…

मुंबई: कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत टीका केली. निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप केला होता. मतचोरीच्या मुद्यावरून त्यांनी रान उठवत भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. त्यांच्या या […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे हेच भाजपचे नैसर्गिक मित्र, शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः सत्ताधारी युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. सध्या कोणीही असा दावा करू शकत नाही. गेल्या काही आठवड्यात राज्यात राजकीय बदलाच्या जोरदार सुरू आहेत. आणि या चर्चा काही विनाकारण नाहीत. जर आपण माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या बारकाईने समजून घेतल्या तर असे म्हणता येईल की राज्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बरीच धुसफूस आहे. म्हणूनच […]

अधिक वाचा..

मुंडेंनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं

बीड: बीडच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आहे. बीडच्या वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी कमळ सोडून अजित पवारांचं घड्याळ हाती बांधलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश पार पडला. बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र मानले जातात. राजाभाऊ मुंडे-बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. बाबरी मुंडे यांचं […]

अधिक वाचा..

कबूतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न

अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकाच पदावर दोन अधिका-यांची नियुक्ती  मुंबई: मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी […]

अधिक वाचा..

भाजपचे प्रवक्ते पदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करू नये

सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती, ही नियुक्ती रद्द करावी; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार मुंबई: न्यायव्यवस्थेकडे जनता आशेने बघते. अलीकडे न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात झाली आहे.  2024 मध्ये त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला ,त्यांनी प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. प्रवक्ता म्हणून काम केलेल्या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून निवड करणे […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप मीच! भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, शिंदे गट आक्रमक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे, अस वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून आता ‘या’ नावाची जोरदार चर्चा; संघाचाही दबाव

नवी दिल्ली: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. अशातच भाजपला या पदासाठी विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यांची भाजप पार्श्वभूमी आहे. शिवाय, ते संघाच्याही जवळचे मानले जातात. […]

अधिक वाचा..

मोठा गेम होणार, भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने खळबळ

मुंबई: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण […]

अधिक वाचा..