शिरुर तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांकडुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरल जातंय वेठीस
शिरुर (तेजस फडके): राज्यात महाविकास आघाडीच सरकार जाऊन शिंदे गट आणि भाजपाच सरकार आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला. तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागल्याने पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते सध्या शिरुरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरत असल्याचे चित्र दिसत असुन आमचं न ऐकल्यास आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना […]
अधिक वाचा..