गणेशोत्सवात रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद: कुसुम मांढरे

शिक्रापूर (शेरखान शेख): गेली 2 वर्षे कोरोनाच्या सावटानंतर साजरा होत असलेल्या गणेशोस्तवात काळात आनंद नगर प्रतिष्ठाणने सामाजीक बांधीलकी जपत कै. बाळासाहेब भांडवलकर यांच्या स्मरनार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करित समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला असून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंद नगर प्रतिष्ठाण […]

अधिक वाचा..

संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापुरात दोनशे चौदा राक्तदात्यानांचे रक्तदान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असताना संत निरंकारी मिशनच्या तब्बल २१४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन […]

अधिक वाचा..

कोंढापुरीतील कंपनीत २२१ बाटल्या रक्तदानाचा विक्रम

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनीचे संस्थापक कै. वर्नर ग्लॅट यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल २२१ रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्त संकलनाचा विक्रम करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी कामगार कमिटी व स्पंदन मेडिकल असोसिएशन यांच्या […]

अधिक वाचा..