लग्न ठरवताना दोघांचा ब्लड ग्रुप एकच असेल तर लग्न करावे की नाही

आजकाल लग्न करताना एकमेकांची आरोग्यासंबंधी माहिती मिळवणं किंवा ब्लड टेस्ट रिपोर्टची मागणी करणं महत्वाचं मानलं जातं. जेणेकरून लग्नानंतर काही समस्या होऊ नये. यासोबतच आजकाल दोघांचा ब्लड ग्रुप एकसारखा असल्यावर लग्न करावं की नाही? असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. कारण बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, एकसारखा ब्लड ग्रुप असलेल्या जोडप्यानं लग्न केल्यास त्यांच्या होणाऱ्या बाळाला […]

अधिक वाचा..

या ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो ब्रेन स्ट्रोकचा अधिक धोका

ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर आणि जीवघेणी समस्या आहे. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका खासप्रकारचा ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक राहतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झाला आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसीन (UMSOM) च्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला. याचा रिपोर्ट न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. रिसर्चनुसार, […]

अधिक वाचा..

सेवाधाम मतिमंद विद्यालयात रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील सर्व विशेष विद्यार्थी व कर्मचारी यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे कोरेगाव भिमा येथील ग्रेस पॅथ लॅब यांच्या वतीने सेवाधाम मधील विशेष विद्यार्थी व तेथे कार्य करणारे कार्यरत कर्मचारी […]

अधिक वाचा..