छातीत दुखणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी कसं ओळखाल

हार्ट अ‍ॅटॅक त्याची कारणं, लक्षणं, उपाय यांबाबत सतत सगळीकडे चर्चा सुरू असते. वेगवेगळे सल्ले दिले जातात. धोका टाळण्यासाठी काय करावं, काय करू नये हे सांगितलं जातं. कारण काय तर केवळ भारतातच नाही तर जगभरात हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि यामुळे शेकडो लोकांचा जीव जात आहे. पण इतकी जागरूकता केली जात असूनही बऱ्याच लोकांना […]

अधिक वाचा..

पालक खाण्याचे फायदे

पालक ही एक अत्यंत पोषक व फायदेशीर हिरवळीची भाजी आहे. यामध्ये लोह (आयर्न), फॉलेट, आणि जीवनसत्व-बी भरपूर प्रमाण असल्यामुळे ती आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. विशेषतः रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) भरून काढण्यासाठी पालक हा आहारात असायलाच हवा. पालक खाण्याचे फायदे 1) हिमोग्लोबिन वाढवते: पालक मध्ये असलेले लोह रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. 2) रक्ताची कमतरता […]

अधिक वाचा..

महिलांमध्ये किडनी स्टोनची दिसतात ही लक्षणं, जाणून घ्या…

किडनी स्टोन ही आजकाल होणारी फारच कॉमन समस्या झाली आहे. केवळ पुरूषांनाच नाही तर महिलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, पाणी कमी पिणं अशा वेगवेगळ्या कारणांनी किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अशात महिलांमध्ये किडनी स्टोनची कारणं आणि लक्षणं काय असतात. किडनी स्टोनची कारण जसे की, आधी सांगितलं खाण्या पिण्याच्या चुकीच्या […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात मदत करतात. कॉफीमध्येअँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करतात. कोमट पाण्यानेचेहरा धुणे बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये कोमट […]

अधिक वाचा..

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा 

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी आज स्वतः उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील पीडित २० मुली आणि ९ मुले यांची त्यांनी शासकीय निरीक्षणगृहात […]

अधिक वाचा..

जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि […]

अधिक वाचा..

मुखई आश्रम शाळेच्या मुलांची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक आश्रम शाळा या शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरावर पार पडलेल्या बेसबॉल स्पर्धेत यश मिळविले असल्याने या खेळाडूंची नुकतीच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक […]

अधिक वाचा..

मुलं पळणारी टोळी असल्याच्या संशयावरुन साधुंना बेदम मारहाण तर…

सांगली: सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी टोळी […]

अधिक वाचा..

आईला मारहाण करत आत्ताच्या आत्ता मला पैसे द्या नाहीतर…

केरळ: एक तरुण मुलगा त्याच्या घरच्यांकडे जबरदस्ती पैशांची मागणी करत आहे. पैसे मागताना हा मुलगा शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचंही दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार केरळ मध्ये घडला आहे. तरुण मुलगा व्हरांड्यावर बसलेल्या वृद्ध महिलेला शिवीगाळ आणि लाथ मारण्यापूर्वी ओरडताना आणि त्याच्या घराच्या बंदांवर खिडक्या हिंसकपणे मारताना दिसत आहे. घटनास्थळावरील अन्य एका महिलेवरही तरुण चप्पल फेकताना […]

अधिक वाचा..