रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत दोन किराणा दुकान फोडणाऱ्या दोन आरोपीना अटक; एक आरोपी बांगलादेशी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव व रांजणगाव गणपती या गावातील दोन किराणा दुकानात चोरी करणाऱ्या तीन आरोपी पैकी शेख इम्रान शाहिद भाई (वय 24) सध्या रा. कारेगाव ता.शिरुर जि.पुणे मुळ रा. शक्तीनगर,जि.सुरत राज्य. गुजरात आणि राजु शेख फरहद शेख (वय 27) सध्या रा.कारेगाव ता.शिरुर जि.पुणे मुळ रा.दौडाइल, जिल्हा ठाणा. कालिया […]

अधिक वाचा..

शिरुर मधून गाडीची काच फोडून दोन लाख लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातील पोस्ट ऑफिस जवळून एका व्यक्तीच्या कारची काच फोडून कार मधील 2 लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर येथील पोस्ट ऑफिस जवळ मंगेश महाडिक हे दुपारचे सुमारास काही कामानिमित्ताने आलेले असताना त्यांनी त्यांची एम एच १२ जे […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे दरवाजाचे कुलूप तोडून ऐवज लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात राहणारे संग्राम घुमे हे २० जानेवारी रोजी नातेवाईकांकडे गेलेले […]

अधिक वाचा..
crime

पाबळमध्ये घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे रात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात घुसून महिलेला दमदाटी करत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई पिंगळे घरात झोपलेल्या असताना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात गेटचे लॉक तोडून ट्रॅक्टरसह नांगर लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे पत्र्याच्या शेडमध्ये लावून ठेवलेला ट्रॅक्टर व नांगर अज्ञात चोरट्यांनी गेटचे लॉक तोडून चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील खंडू जमदाडे यांनी शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेतलेला असून सायंकाळच्या सुमारास शेतातील कामे करुन आल्यानंतर त्यांनी […]

अधिक वाचा..