पार्किंगमध्ये उभारलेल्या इमारतीची परवानगी रद्द करण्याची मनसेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील हॉटेल राजभोगची इमारत बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी शिरूर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं २, ५, ६,७,८,९ या मिळतीमध्ये काही जागा व्यापारासाठी व काही जागा निवासासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. सदर इमारत धारकाने नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगीनुसार बांधकाम न केल्याचे निदर्शनास […]

अधिक वाचा..

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे…

मुंबई: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार केला. मतमतांतरे असली […]

अधिक वाचा..