सुंदर दिसण्याचा हा छंद बनतोय जीवघेणा? नकळत कॅन्सरला आमंत्रण

प्रत्येक महिलेला ती सुंदर दिसावी असं वाटतं. त्यासाठी त्या विविध कपडे, साड्या, ज्वेलरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप. मेकअप म्हणजे महिलांचा आवडता विषय, मग त्यात पावडर, फाऊंडेशन क्रीम, लिपस्टीक, आयलायनर, आणि नेल पॉलिश अशा विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. महिलांना हात-पायांच्या नखांवर नेलपॉलिश लावायला आवडते. विशेषत: जेव्हा एखादा विशेष प्रसंग असतो. मुलीही प्रसंगानुसार नखांना वेगवेगळे […]

अधिक वाचा..

खरंच गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या…

काही वर्षांआधी चपाती चुलीवर तव्यावर पाचवली जात होती. कधी कधी थेट चुलीतील आगीवर चपाती पाचवली जात होती. मात्र, आता जास्तीत जास्त घरांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे. गॅसवर चपाती पाचवणं सोपं झालं आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि चपाती फुगावी म्हणून आजकाल महिला गॅसच्या आसेवर चपाती पाचवतात.  गॅसच्या आसेवर चपाती लवकर, मुलायम होते आणि चांगली फुगते सुद्धा. पण […]

अधिक वाचा..

तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही ना काळजी घ्या…

हेल्दी राहण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे लक्ष द्यायला हवं. पॅक फूड मधून प्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका वाढलेला आहे. यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे आजार होऊ शकतात. सद्गुरू सांगतात की कॅन किंवा बॉटलमध्ये ठेवलेले कोणतेही पदार्थ खाणं टाळायला हवं. हे पदार्थ खाल्ल्यानं आजारांचा धोका उद्भवू शकतो. कॅन किवा बॉटलमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात […]

अधिक वाचा..

पोटाचा कॅन्सर कसा होतो

पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात. ◆जवस चटणी खा व हार्ट अटॅकला दूर ठेवा. ◆पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे, ◆‎भुक कमी होणे, ◆अपचनाच्या तक्रारी उद्भवणे, ●‎जेवणानंतर अस्वस्थ वाटणे, ◆‎मळमळ किंवा […]

अधिक वाचा..

नागपूरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचे आरोग्य मंदिर उभारणारा देवदूत…

नागपूर: आज नागपूरहुन मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघताना ठरवूनच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब या जोडगोळीच्या संकल्पनेतुन साकारलेल्या आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरत असलेल्या समृद्धी महामार्ग सुरू होण्याअगोदर उजव्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य अशी इमारत नजरेस पडते. होय, ही इमारत म्हणजेच आजचं आरोग्य मंदिर झालेलं […]

अधिक वाचा..