दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी (५ सप्टेंबर) मृत्यू झाला. श्याम रोकडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच श्याम यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. श्याम […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अपघातानंतर दुचाकी घेऊन कार चालक फरार

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कार व दुचाकी चा किरकोळ अपघात झाल्यानंतर कार चालक अपघातातील दुचाकी घेऊन फरार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड परिसरातून माधव भोसले हा एकोणीस मार्च रोजी रात्री दहा […]

अधिक वाचा..

लिप्ट दिलेल्या कारचालकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, पोस्कोसह इतर गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): गोलेगाव (ता. शिरुर) येथुन शिरुरला शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीने एका अज्ञात कार चालकाला लिप्ट मागितल्याने ती कारमध्ये पुढच्या बाजूस बसली असता सदर कार कार चालकाने ‘तु आमच्या सोबत चल आम्ही तुला पैसे देवु ‘असे म्हणत तिच्या बरोबर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याने त्या अज्ञात कारचालकाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगासह बाललैगिंक […]

अधिक वाचा..