राजकीय वाटचालीत अपार यश! पण अजित पवारांच्या स्वप्नांची पूर्तता होण्याआधीच नियतीचा घाला

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज, स्पष्टवक्ता आणि कामाचा झपाटा असलेले नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या राजकीय प्रवासात अजित पवार यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. अनेक […]

अधिक वाचा..

माझ्या वडिलांचं करिअर उद्ध्वस्त केल; मोहम्मद रफी यांच्या मुलाचे लता मंगेशकरांवर मोठे आरोप…

मुंबई: मोहम्मद रफी, आशा भोसले आणि लता मंगेशकर… भारतीय संगीत जगतात या नावांनी इतिहास घडवला. हे तिन्ही गायक आपापल्या जागी महान होते, पण फार कमी लोकांना माहीत असेल की मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्यात अजिबात पटत नव्हते. एवढेच नाही तर, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यातही वाद झाले होते. खुद्द मोहम्मद रफी यांचा मुलगा […]

अधिक वाचा..

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायांची निवड करा 

संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत. पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत. चला जाणून […]

अधिक वाचा..

उत्तम करीअर म्हणजे काय?

मुंबई: उत्तम करिअर करण हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकत का? असा सवाल बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचार करु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाच सहा वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळू शकतात. अमुकच […]

अधिक वाचा..