शिरुर तालुक्यात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास रांजणगाव पोलीसांनी केली अटक

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या बेकायदेशीर पिस्टल बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल मागविले जातात. कारेगाव MIDC परीसरातील यश इन चौक येथे गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या एकास रांजणगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे.   रांजणगाव पोलिसांनी मागील चार […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला घेतले ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर शहरात आठवडे बाजार परीसरात पेट्रोलिंग करत असताना शिरुर एस.टी स्टॅण्डमध्ये शिरुर पोलिसांना पृथ्वीराज गणपत बेंद्रे (रा. आंबळे) या युवकाने गावठी पिस्टल बाळगलेले आढळून आल्याने त्याला पिस्टल सहीत ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवार (दि. १८) रोजी शिरुर आठवडे बाजाराच्या अनुषंगाने शिरुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस […]

अधिक वाचा..