कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम (माळवाडी) परीसरातील आश्रमाची संरक्षण भिंत, पिण्याच्या पाण्याच्या सिमेंटच्या टाक्या तसेच आश्रमाच्या आवारातील नारळ, कडुनिंब व इतर झाडे जेसीबीच्या साहाय्याने जबरदस्तीने पाडुन दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात सुदर्शन दत्तराज सिन्नरकर यांनी फिर्याद दाखल केल्याने पाच जणांविरोधात गुन्हा […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील वर्तन, दोन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरामध्ये अनेक कॅफे असुन काही व्यक्तींनी कॅफे तयार करुन कॅफे मधील बैठक व्यवस्थेमध्ये बदल करुन तेथे पार्टीशन करुन कॉलेज व शाळकरी अल्पवयीन मुला-मुलींना एकांतामध्ये बसण्याची व्यवस्था करुन त्या कॅफेमध्ये अल्पवयीन कॉलेज व शाळकरी मुलामुलींना असभ्य आणि अश्लील वर्तन करण्याकरीता पार्टीशन मधील लाईट घालविणे. त्यांना एकांत देणे आणि त्यांना अश्लील कृत्य करण्यास […]

अधिक वाचा..