शिरुर महिला दक्षता समिती आणि आधारछाया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पोलीस बांधव नेहमीच सगळ्यांचे भावाप्रमाणेच रक्षण करत असतात. त्यांना कोणताच सण साजरे करण्यासाठी घरी जायला सुट्टी नसते. तुम्ही सर्वांनी त्यांना राखी बांधून बहिणीची जागा भरुन काढली.तसेच पत्रकार बांधवांनाही राखी बांधून तुम्ही समाजात वेगळा आदर्श निर्माण करत आहात. हे सर्वजण नेहमीच भावाप्रमाणेच तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक पुरुषाने महिलेचा आदरच केला पाहिजे असे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

शिरुर येथील रामलिंग महीला उन्नतीच्या वतीने माहेर येथे रक्षाबंधन साजरे

शिरुर (तेजस फडके) आपण जीवनात प्रत्येक स्त्रीला बहिणी प्रमाणे सन्मान दिला पाहिजे. वाईट प्रवृत्तीपासुन त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही मुलीला समाजात वावरताना भीती वाटनार नाही. मुली या सुरक्षित राहतील. जेव्हा तुम्ही इतर मुलींना स्वतःच्या बहिणीप्रमाणे वागणूक देताल. तेव्हाचं खरे या सणाचे महत्त्व साध्य होईल असे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी […]

अधिक वाचा..