रितेश-जिनिलिया देशमुख साजरा करत आहेत लग्नाचा १४ वा वाढदिवस
मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा आज (३ फेब्रुवारी) त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी रितेशने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करून पत्नीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया दोघेही त्यांच्या विनोदी आणि हटके सोशल मीडिया व्हिडिओंसाठी ओळखले जातात. लग्नाच्या या विशेष […]
अधिक वाचा..