सरपंचांनी सोडवला पन्नास वर्षाचा स्मशानभूमीचा प्रश्न

बुरुंजवाडीत सरपंच नानासाहेब रुके व डॉ. रवींद्र टेमगिरेंकडून जागा शिक्रापूर (शेरखान शेख): बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांना 50 वर्षापासून नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना सरपंच नानासाहेब रुके, मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे या चौघांनी 20 गुंठे जमीन विकत घेत ग्रामपंचायतला स्मशानभूमीसाठी देऊ केली असल्याने गावातील […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची दिवाळी स्मशानभूमीत; बघा शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन…

औरंगाबाद: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानीमुळे विरोधी पक्षांसह राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्यापही औरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव येथील शेतकरी आपली दिवाळी चक्क स्मशानभुमीत साजरी केली आहे. सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेली नाही, […]

अधिक वाचा..

पिंपरखेड च्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली स्मशानभूमीची सुधारणा

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून स्मशानभूमीची सुधारणा केल्याने स्मशानभूमीचे रुप पालटून गेले आहे. लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी सुमारे १ लक्ष ६ हजार तर संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी ७४ हजार रुपये एवढा स्वनिधी उभा केला असल्याची माहिती माजी उपसरपंच रामदास ढोमे यांनी दिली. मागील 2 ते 3 महिन्यांत मोठ्या प्रमाणात पडणारा […]

अधिक वाचा..

…म्हणून शासकीय भूखंडात बांधली स्मशानभूमी

अहवाल सादर करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतला आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे स्मशानभूमी नसताना देखील जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असलेल्या जमिनीत स्मशानभूमी बांधल्याची घटना समोर आली असल्याने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील जमीन गट नंबर ४२/५०/५८९ मधील प्लॉट […]

अधिक वाचा..