मराठा समाजाचा नवा आदर्श; लग्न समारंभासाठी आचारसंहिता जाहीर

संभाजीनगर: दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. समाजातील अनावश्यक खर्चांना फाटा देत, साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने विवाह सोहळे साजरे करण्यासाठी ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख वैशिष्ट्ये उपस्थिती मर्यादित: लग्न समारंभासाठी केवळ १०० ते २०० लोकांची उपस्थिती असावी. हुंडाबंदी: हुंडा घेण्यास आणि देण्यास सक्त मनाई. डीजेला फाटा: डीजेऐवजी […]

अधिक वाचा..

देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?

मुंबई: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी […]

अधिक वाचा..