शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश!

पालकांच्या संमतीनेच ठरेल ‘इंग्रजी’ शाळांची फी…   औरंगाबाद: चालू शैक्षणिक वर्षाची सुरवात १२ जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे. दोन वर्षांतून एकदा १५ टक्के शुल्क वाढीचा अधिकार संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आहे. दाखला नसेल, तरीही मिळणार प्रवेश पहिली-दुसरीत शिकत असलेला मुलगा इतर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत असल्यास त्याला […]

अधिक वाचा..

भोगवटा प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीरपणे शिरुर बसस्थानक व दुकान गाळ्यांचा वापर सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानक व दुकान गाळयांचा वापर भोगवटा प्रमाणपत्र न घेता सुरू असल्याची लेखी तक्रार महिबुब जैनुद्दीन सय्यद, (उपाध्यक्ष म.न.से ,पुणे जिल्हा) यांनी सहआयुक्त नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडे काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानंतर सहआयुक्तांनी सदर प्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याबाबतचे आदेश शिरूर नगर परिषदेला दिले होते. शिरूर नगर परिषदेने शिरूर आगारप्रमुख […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सहकार्याने ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा मुंबई प्रशिक्षणाचे केंद्र चालवले जाते या केंद्रातर्फे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांतून ग्रंथालय प्रशिक्षणाचे वर्ग गेले ४० ते ४५ वर्षे सातत्याने यशस्वी चालवले जातात. किमान माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी उत्तीर्ण) झालेल्या उमेदवारांसाठी तीन महिने कालावधीचा ‘ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ महाराष्ट्र शासनाच्या […]

अधिक वाचा..