भविष्यातील वातानुकूलित ऑटो रिक्षा निर्मिती ही प्रवाशांची आरोग्य वाहिनी

एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते हवामान लक्षात घेतले तर वातानुकूलित ऑटो रिक्षा ही केवळ सुविधा नसून भविष्यातील “आरोग्य वाहिनी” ठरू शकते. Mumbai Metropolitan Region मध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार यांसारखी वेगाने वाढणारी शहरे समाविष्ट आहेत. या संपूर्ण पट्ट्यात दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी […]

अधिक वाचा..

सह्याद्री वाहिनीवरील ‘वाचू आनंदे’ विशेष कार्यक्रम

मुंबई: प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता व साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम ‘वाचू आनंदे’ लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती, लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे आणि कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे. हा विशेष कार्यक्रम २४ आणि २५ मार्च रोजी […]

अधिक वाचा..