ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता: मधुरा सावंत

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कासार्डे जांभूळवाडी शाळेचे विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन त्यांना लेझर प्रिंटर, डिजिटल तक्ते इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघटनेने आजपर्यंत कामगार चळवळ, कामगार […]

अधिक वाचा..

कुपोषित बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन जयंत पाटील आक्रमक

आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग… मुंबई: कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी मंत्री आणि गटनेते जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि सर्व आमदारांनी सभात्याग केला. राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य […]

अधिक वाचा..