चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के
शिरुर (अरूणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोडधरण जलाशयातुन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा तसेच विक्री होत होती. हि बाब शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तेथील मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांना स्थळ पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन […]
अधिक वाचा..