शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. याचाच गैरफायदा घेत शिरुरच्या पुर्व भागातील गुनाट (ता. शिरुर) येथील एका माजी सरपंचांच्या नातेवाईकाने घोड धरणातुन रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर वाळू चोरी करण्याचा सपाटाच लावला असुन त्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली […]

अधिक वाचा..

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणातुन गेल्या एक वर्षापासुन वाळू डेपोच्या नावाखाली बेसुमार वाळू उपसा चालु असुन शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असुन या वाळू उपशामुळे पुर्णपणे मातीचे धरण असलेल्या घोड धरणाला भविष्यात हानी पोहचण्याची शक्यता आहे.   शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील कुऱ्हाडवाडी तसेच […]

अधिक वाचा..