कोरेगाव भीमाच्या कार्यक्रमात बसचे नियोजन कोलमडले

नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाची तारांबळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुराविण्यात आलेल्या बस अपुऱ्या पडल्याने बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले असून नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर […]

अधिक वाचा..

लाखेवाडीतील नवीन सभामंडपाचा स्लॅबचा काही भाग कोसळला व प्लेअरचे बीम उखडले

त्वरीत काम थांबवून ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने सुरु असलेल्या सभामंडपाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे चालले असून त्याच्या प्लेअरचा बीम लगेच उखडला जात असून स्लॅबचा काही भाग कोसळल्याने त्यातील स्टील उघडे पडले आहे. या कामाला ठेकेदाराने पाणीच मारले नाही अशी तक्रार ग्रामस्थ […]

अधिक वाचा..

मोरबी नदीवरील झूलता पुल कोसळल्याने नदीत बुडून 134 हुन अधिक लोकांचा मृत्यू…

गांधीनगर: गुजरातमध्ये रविवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याने नदीत बुडून आतापर्यंत 134 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. इतकी मोठी दुर्घटना नेमकी कशी घडली? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली […]

अधिक वाचा..