शिरुर तालुक्यात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन युवतीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नारायण बिचुकले या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील महाविद्यालयीन युवती घरात अभ्यास करत असताना गावातील नारायण बिचुकले हा व्यक्ती दारुच्या नशेत युवतीच्या घराजवळ आला त्याने घरात जाऊन युवती अभ्यास […]

अधिक वाचा..

चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करा…

चंद्रपूर: वैद्यकीय सुविधांचा अभाव, रुग्णालयाची अपुरी जागा, औषधांची कमतरता, अस्वच्छतेचा अभाव व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आधी चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. तसेच यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी चंद्रपूर मेडिकल […]

अधिक वाचा..

पाबळ महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात एनसीसी स्थापना दिनाच्या निमित्त एन. सी. सी. विभाग व चाकण ब्लड सेंटर यांच्या वतीने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदानात सहभाग घेतला होता. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय घोडेकर […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये कॉलेजच्या वतीने जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी व बी. फार्मसी) आणि शिरुर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २४) सप्टेंबर रोजी “जागतिक औषध निर्माता” दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी गरज ओळखून पावले टाकावी: उमाकांत पिंगळे

मुखईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हुतात्म्यांच्या वंशजांचे मार्गदर्शन शिक्रापूर: सध्या ऑक्सिजन मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्यासाठी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याने आपली गरज ओळखून आपण पावले टाकावी अन्यथा भविष्यामध्ये ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन आपल्याला समाजामध्ये वावरावं लागेल, असे मत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे यांनी केले. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महाविद्यालयीन अल्पवयीन युवकांना भाईगिरीचे वेड

शरीरावर ग्रुपचे लोगो, नावे लिहून ग्रुप व गटांचे संघठन शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहत असलेल्या ठिकाणी सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून त्यातून अनेक लहान मोठे गुन्हे घडत असल्याचे दिसून येत असताना सध्या शिक्रापूर येथे अल्पवयीन युवकांकडून एकाची धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडलेली असताना आता या भाईगिरीला […]

अधिक वाचा..