लघवीच्या कलर वरून ओळखू शकता आजार 

शरीरात उद्भवणारे रोग किंवा समस्या लक्षणांवरून ओळखल्या जातात. तुमच्या त्वचेच्या आणि नखांच्या रंगावरून अनेक रोग ओळखले जातात. त्याचप्रमाणे तुमच्या लघवीचा रंगही तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक माहिती देऊ शकतो. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांद्वारे काढून टाकणे हे मूत्रपिंडाचे कार्य आहे. तुमच्या लघवीच्या रंगात कधी बदल झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल, तर त्यामागे अनेक कारणे […]

अधिक वाचा..

दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादी दहशतवादीच, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

रेल्वे स्फोटाच्या निकालाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तसे मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का मुंबई: काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट […]

अधिक वाचा..

चेहऱ्याचा रंग कसा उजळेल? यासाठी पुढील उपाय करा

१) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल. २) नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल. ३) पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण […]

अधिक वाचा..

प्रा. वामन केंद्रे यांना उज्जैनचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ जाहीर

मुंबई: महाकवी कालीदासांची नगरी उज्जैन येथील अभिनव रंगमंडळ या अत्यंत महत्त्वाच्या नाट्य संस्थेच्या वतिने आपल्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान २२’ घोषणा नुकतीच करण्यात आली आणि हा पहिला पुरस्कार पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना त्यांच्या एकुणच भारतीय रंगभुमी वरील अतुलनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शनात […]

अधिक वाचा..