एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च […]
अधिक वाचा..