गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास मिळते लाखो रुपयांची भरपाई

भारतात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, काही दुर्दैवी परिस्थितींमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्या (OMCs) विमा कव्हर प्रदान करतात. कोणाला मिळते विमा कव्हर? तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असलेल्या सर्वच एलपीजी ग्राहकांना विमा कव्हरचा लाभ मिळतो. यामध्ये कोणताही भेदभाव केला जात […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कंपनीच्या कामगारांनी लांबवला चौदा लाखांचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करत व्यक्तींवर दगडफेक करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे राहणारे सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख हे १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरात झोपलेले असताना पहाटे तीन च्या […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये गाडीची काच फोडून एक लाखाचा ऐवज लंपास

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिरूर शहरासह सोनसाखळी, वाहनचोरांनी सध्या चांगलाच धुमाकुळ घातला असून पार्किंग केलेल्या गाडीच्या काचा फोडून ऐवज लंपास केला जात आहे. पुणे-अहमदनगर रोडवर शिरुर हद्दीतील समर्थ लॉन्स मंगल कार्यालयाच्या पार्कींगमध्ये पार्क केलेली स्वप्नील गजानन घरडे (रा. खराडी, चंदननगर बायपास) यांच्या कारच्या दरवाज्याची काच फोडून गाडीतील सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञात […]

अधिक वाचा..

भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार चार पट अधिक मोबदला..!

भूसंपानाची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होणार… औरंगाबाद-नगर-पुणे महामार्गात जमिनी भुसंपादित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चार पट अधिक मोबदला मिळणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. जर रेडी रेकनरचा दर जर पाच लाख रुपये असेल तर भुसंपादित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोबदल्यात एकरी 20 लाख रुपय मिळणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत मोठी वाढ…

मुंबई: राज्य सरकरने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिला असून नुकसान भरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ केली आहे. एवढी मिळणार नुकसान भरपाई जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर एवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर एवजी २७ हजार […]

अधिक वाचा..