रेशन दुकानदार त्रास देतोय तक्रार करा आणि मिळवा न्याय

जर रेशन दुकानात तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल, जास्त पैसे मागितले जात असतील किंवा विनाकारण अडचणी निर्माण होत असतील, तर आता तुम्ही थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता! सरकारने या समस्यांसाठी टोल-फ्री क्रमांक आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. रेशनवर मिळणाऱ्या वस्तू: गहू तांदूळ  तेल साखर डाळी जर दुकानदाराने वस्तू कमी दिल्या, जास्त पैसे घेतले […]

अधिक वाचा..

शेतक-यांना खतासंबंधी तक्रार करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरु करा; धनंजय मुंडे 

मुंबई: खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण […]

अधिक वाचा..

महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या: रुपाली चाकणकर

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात (दि. १६) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या (दि. १६) रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र […]

अधिक वाचा..