ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई: राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ सर्वसमावेशक कायदा तयार करणे आवश्यक असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. तसेच कामगारांना आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे तात्काळ मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विधानभवनात ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व […]
अधिक वाचा..