शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींनी सामाजिक जाणीव ठेवून प्रकर्षाने पुढे यावे

मुंबई: जगभरात सर्वच देशांनी मान्य केलेली शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध देशातील शासनकर्ते आणि विविध लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातही अनेक पातळ्यांवर यामध्ये काम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पर्यावरण, टेकड्यांच्या नाशाकडे जात असलेली विकास प्रक्रिया, नद्यांचे पुनरुज्जीवन, जलव्यवस्थापन अशा विषयांवर भारतात काम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या पातळीवर काम […]

अधिक वाचा..

पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार प्रदान 

पुणे: काव्यमित्र संस्थेच्या वतीने जाणारा राष्ट्रीय युवा चेतना हा पुरस्कार पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना नुकताच प्रदान केला गेला. काव्य मित्र संस्था गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी यंदाच्या वर्षी सुद्धा ही परंपरा कायम ठेवत काही दिवसांपूर्वी पुरस्कार घोषणा केली होती. युवा चेतना पुरस्कारासोबतच आदर्श माता व राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार सुद्धा यावेळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या पोलिसाकडून सामाजिक भान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांनी नुकतेच स्वतःच्या मुलाला ज्ञानदानाचे धडे देऊन शिकवणाऱ्या शाळेला फळा भेट दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रविकिरण जाधव हे यापूर्वी गरजू मुलांच्या शालेपयोगी साहित्य, अनाथांना कपडे यांसह आदी सामाजिक उपक्रमात सहभाग घेत […]

अधिक वाचा..