शेतकरी जगला तरच राज्य जगेल; राज्यातला शेतकरी हवालदिल; अजित पवार

  मुंबई: राज्यात अवकाळी पावसासह गारपीठीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस […]

अधिक वाचा..

नितीन सुद्रीक यांची पोलिस हवालदारपदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नितिन पोपट सुद्रिक यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे. पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक जणांची पोलिस नाईक ते पोलिस हवालदार, पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली असताना शिरुर […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस ठाण्यातील दोघांची सहायक फौजदार तर तिघांची हवालदारपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल चौतीस जणांची पोलीस नाईक पदाहून पोलीस हवालदार पदावर बढती झालेली आहे. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार संजीव दाजीराम गायकवाड आणि गुलाब शिवराम येळे यांची सहायक फौजदारपदी बढती झाली. तर पोलिस नाईक म्हणुन कार्यरत असलेले माणिक […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तिघांची हवालदारपदी बढती

शिक्रापूर: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण मधील तब्बल एकशे दहा पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी बढती झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांची पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार पदावर बढती झाली आहे. बढती झालेल्या सर्व […]

अधिक वाचा..