शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोड्यांचे सत्र सुरुच; पाचर्णे मळ्यात पुन्हा एकदा लाखोंची घरफोडी

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासुन चोऱ्या, दरोडा यांचे सत्र सुरुच असुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असुन काही दिवसांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनमधील एका पोलिस कर्मचाऱ्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्या घटनेचा अजुनही तपास लागलेला नाही. तसेच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे घडत […]

अधिक वाचा..

कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्याविरोधात लढत राहणार

मुंबई: या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. दरम्यान ‘महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा’… ‘मोडेन पण वाकणार नाही’ जे ‘गद्दार’ […]

अधिक वाचा..

पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सुरू ठेवावा; डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: प्रसार भारतीने पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग इतरत्र न हलवता तो जेथे आहे तिथेच सुरू ठेवावा. पुणे येथील कार्यालयात वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स कंपनीच्या कामगारांचे 98 व्या दिवशीही आंदोलन सुरुच

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स या कंपनीतील कामगार पगारवाढ आणि निलंबीत केलेल्या कामगारांना परत कामावर रुजू करुन घ्यावे. यासाठी गेले 98 दिवस आंदोलन करत असुन सोमवार (दि 19) पासुन पाच कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले असुन त्या पाच कामगारांपैकी एक असलेल्या महिला कामगाराची प्रकृती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबटयाचे पशुधनावर हल्ले सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील पश्चिमेकडील कामठेवाडीमध्ये शेतकरी रविंद्र पुंडे यांच्या शेतीमध्ये मेंढपाळ सुभाष कोकरे रा. ढवळपुरी यांचा वाडा बसला असता रात्री १ ते २ दरम्यान वाड्यावरील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. मेंढपाळ कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने जागे झाले व त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथुन एका बकराचा फडशा पाडुन पलायन केले. या परीसरातील ग्रामस्थांमध्ये […]

अधिक वाचा..